STORYMIRROR

Latika Choudhary

Tragedy Others

2  

Latika Choudhary

Tragedy Others

भूक

भूक

1 min
2.8K


होय....

होय ते सांगतीलच

संयम ठेवा 

शांत रहा

कारण त्यांची 'भूक' 

वेगळी आहे

अन तुमची वेगळी

तुम्ही

पोटाची भूक भागवण्यात

शांत...संयमी नसला

तर त्यांची भूक

भागेल कशी...?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy