Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Khaladkar

Romance

4.0  

Sunil Khaladkar

Romance

बहर पावसाचा...

बहर पावसाचा...

1 min
1.3K


बघ ना वळून तुझ्या वाटेवर, 

पाऊस होवून मी आहे उभा.....

पावसाचे थेंबानी वाढेल ग,

तुझ्या सौन्दर्यात शोभा..


थेंब पावसाचे स्पर्श होता,

तुझे केस तू सोडशील..

रंभा-उर्वशी च्या सौन्दर्याचे,

रेकॉर्ड तू मोडशील....


मनात असलेले अश्रु तुझे,

पावसाच्या पाण्यात जातील वाहून...

इंद्रधनु ही आकाशात खुलेल...

तुझे भिजलेले रूप पाहुन..


झाडे -फुले बहरूनी जातील,

पावसात पाहून तुला नाचताना,

शब्दफुले ही फुलून येतील,

जेव्हा बघशील तू हळूच हसताना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance