STORYMIRROR

Pratibha Vibhute

Drama

3  

Pratibha Vibhute

Drama

भोंदुगिरी

भोंदुगिरी

1 min
341

भगवे वस्त्र घालून फिरता

भेदभाव करून विचारी पंत

असे लोक डावपेच करून

नाही होत कोणी साधूसंत


भोळ्या भाबड्या लोकांना

फसवून भोंदू हा लुटतो धन

अंधश्रध्दा पायी माणूस बघा

साऱ्यांचे दु:खवतात हो मन


गंडेदोरे, जादूटोणा,धूप लिंबू

मिरच्या अंगाऱ्याला नसतो आधार

भोंदू बाबाची हात चलाखी

ठेवा आपले जपून संस्कार


खरोखरचा साधू संत कधीच

धन,पैशाच्या मागे नसतो

कष्ट करून इमानदारीनेच

आयुष्यात कष्टाचा कस लागतो


भोंदूबाबा पासून करावे कुटुंबाचे

संरक्षण प्रेमाने मनोमनी

दूर ठेवा अंद्धश्रध्देला 

झेंडावंदन करण्याची हीच संधी वनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama