STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

भावनांचा वेध

भावनांचा वेध

1 min
12.1K

अथांग सागराला नसतो 

भरकटलेल्या भावनांचा वेध

कधी दिसेल किनारा

याचा नसतो त्याला खेद 

लाटांवरती तरंगताना 

नसते चिंतन बोटीला 

कधी पोहचू नसतो नेम 

आपल्या राहोटीला

चोहीकडे निरभ्र आकाश 

सोबतीला अथांग सागर

थरथरत्या बोटीवरून करावा 

लागतो किनारा धैर्याने सर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy