STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

5.0  

Monali Kirane

Inspirational

बहावा

बहावा

1 min
942

मिळेल तेवढं पाणी पिऊन बहावा बहरतोय,

सोनसळी पिवळ्या फुलांनी सारी बाग खुलवतोय.


ना सौंदर्याचा गर्व, ना 'मी'पणाची बाधा,

उन्हाळ्यात फुलण्याचं काम करतोय साधा.


मनोहारी रंग, डोळ्यांना शांत विसावा,

फांद्यांवरून सांडलेला द्राक्षांचा घोसच असावा.


माणसांना जमेल का असं निःस्वार्थी आनंद देणं?

स्थितःप्रज्ञ राहून उन्हात चटके सहाणं?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational