STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

भाऊ

भाऊ

1 min
243

बहीण-भावाचं नातं खूप कोमल असतं

बहिणीचा बेस्ट फ्रेंड खरा तिचा भाऊ असतो  

बहिणीला समजून घेणारा सपोर्ट करणारा

तिचा भाऊ असतो

बहिणीला हसवणारा तिला आनंद देणारा

तिचा भाऊ असतो

बहिणीच्या पाठीशी हमेशा उभारणारा 

तिचा भाऊ असतो

हर परस्थितीत बहिणीला साथ देणारा

 तिचा भाऊ असतो

बहिणीच्या सुखासाठी काहीही करायला

तयार असतो

बहिणीच्या हसीच्या मागचं दुुःख ओळखतो

तो भाऊ असतो

बहिणीच्या सुखाचा मळा तिचा भाऊ असतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational