STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

2  

Vijay Sanap

Tragedy

भाऊ बंदकी

भाऊ बंदकी

1 min
14.1K


नको भाऊ बंदकी

नको नाती गोती

नितीचीच येथे

झाली आज माती ।।


भाऊ बनून वैरी

वेळ साधीत आहे

रक्ताच्या नात्याला

काळ शोधत आहे ।।


असे भोवती सारे

कुणासाठी कोण

जीवालाच माझ्या

नसे याचे भान ।।


भरोसा धरू मी

कसा या नात्याचा

ओलावा नसेरे

कुठे भावनेचा ।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy