STORYMIRROR

Nayan Aswar

Abstract

4  

Nayan Aswar

Abstract

भास तुझे

भास तुझे

1 min
530

भास तुझे, स्वप्न माझे

वाटे मनी व्हावे खरे


त्या नजरी भाव तुझे

या हाती हात तुझे

तरी का वाटे भास तुझे


प्रेम तुझे या हृदयी

नाव तुझे या ओठी


स्पर्श तुझा वाटे मनी

तरी का नाही तु सोबती

रोज मला वाटे तरी भास तुझे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract