STORYMIRROR

Nayan Aswar

Romance

3  

Nayan Aswar

Romance

छंद

छंद

1 min
110

हल्ली मला कळेनास झाल

कविता माझा छंद आहे की तुझी ओळख

शब्द पण हट्ट करायला लागले

कागदावर बोलायला

शाई पण उमटायला लागली

तुझ्या रूपाला रंग द्यायला

काही ओळी पण लाजायला लागल्या

अगदी तुझ्या सारख्या 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance