दीपोत्सव
दीपोत्सव
1 min
393
नवी आशा उंबरठ्याची साज
सात रंगांची रांगोळी खास
रंगली वात, तिला दिव्याची साथ
अंगण उजळले पणत्यांनी आज
पुजले तुळशीला फुलांनी गाठुन हात
गंध पसरला, उटण्याचा श्वास
स्वप्न पाऊले वाट आरश्यास
भरले डोळे पाहुन आनंदास
भावे मन प्रेम सणास
भावे मन दिवाळी सणास ......
