STORYMIRROR

Nayan Aswar

Abstract

4  

Nayan Aswar

Abstract

आई बाबा

आई बाबा

1 min
359


तुम्हीच देह आणि देव

स्पर्शुन पावले तिर्थे झाली सर्व

शब्द चार, तो नवा पर्व

तेच जीवनाचे सार सर्व


श्रेष्ठ नात नव माहचं

नात ते अस नाळेच

प्रेम कुशीतल्या क्षणांच

ओंजळीत भरून आलं


काळिज मुक्या भावनेनं

भरून येत रात्र दिन

परी मनात राहुन

उमलतं फुलात कळीन


दिसल काही रुपातं

काही दाटत्या बोलातं

तुमच्यारूपे माझ्या मनात

उमटुन आलं कल्पनेत आज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract