STORYMIRROR

Savita Mhatre

Inspirational

3  

Savita Mhatre

Inspirational

भारतमाता

भारतमाता

1 min
344

अल्ला येशू ईश्वर सर्वांचा एकच देव

जातपंथ अनेक असे प्रेमाची देवघेव


उभारलेली सबळ लोकशाहीची किनार

मिळुन भारत देशाचं होतं चित्र तयार


लाभली आहे देशाला मिश्र धर्मसंस्कृती

आहे देशात सर्वधर्म समभावाची कृती


एकत्र राहुन सगळे करती सण साजरे

चित्र दिसे एकता बंधुभावाचे गोजिरे


पाहुन एकत्रित सगळे भारतमाता सुखी

भारतमाता की जय सगळ्यांच्याच मुखी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational