बघण्याचे बहाणे
बघण्याचे बहाणे
बघण्याचे बहाणे
झालेत आता जुने
ओठातले शब्द स्तब्ध ठेवून
केवळ डोळ्यांनी छळणे
कट्यार डोळ्यांच्या कटाक्षाने
मनातले गुज कळणे
प्रीतीच्या निष्पाप वाटेला
तुझ्या नकाराची आडवळणे
बघण्याचे बहाणे
झालेत आता जुने
ओठातले शब्द स्तब्ध ठेवून
केवळ डोळ्यांनी छळणे
कट्यार डोळ्यांच्या कटाक्षाने
मनातले गुज कळणे
प्रीतीच्या निष्पाप वाटेला
तुझ्या नकाराची आडवळणे