STORYMIRROR

Trupti Naware

Abstract

2  

Trupti Naware

Abstract

बघ नुसतचं...

बघ नुसतचं...

1 min
232

वाचुन बघ एकदा

मी मोकळ्या केलेल्या ओळी

झिरपतात त्याही आनंदाने

दिलखुलास प्रत्येकवेळी

बोलुन बघ एकदा

लिहिलेल्या बोलक्या शब्दांशी

मिसळतील सहज

ओळख जुनीच असल्यासारखी

विचार काही प्रश्न

खोलवर शिरलेल्या उत्तरांना

तडफडतील तेही...उलटसुलट

कुणीतरी स्पर्शावं त्यांना

नाहीतर बघ नुसतच

आधीसारखं..,......

डोळ्यातल्या डोहामधे

तुला खेचुन घेईल कविता आता

आणि सामावून घेईल स्वतः मधे.!!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract