Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

AnjalI Butley

Abstract

4.0  

AnjalI Butley

Abstract

बदलते रूप

बदलते रूप

1 min
889


बदलली जीवनशैली एका छोट्या विषाणूने

पहिल्या लाटेने धस्तावले विश्व सारे

नव संशोधनाने शोध लसीचा लावला

वर्षापुर्वी लसीकरणाला झाली होती सुरवात

हो नाही हो नाही करत घेतला अनेकांनी पहिला डोस

तोच आली दुसरी लाट बदलते रुप घेऊन विषाणू 

डेल्टा नावाने घेतला बळी अनेक सग्यासोयर्यांचा


मग लगबग झाली अनेकांची

लसीकरण करुन घेण्या दोन्ही डोसांची

हाशहुश करत थोडा विसावा घेतला वर्षाअखेर

तर आला विषाणू परत बदलत रुप घेऊन

ओमीक्रॉन नावाने पसरत आपले हातपाय झपाट्याने

सौम्य वाटत दाखवला आपला हिसका सामान्यांना

काय कसा आला आपल्या वाट्याला घेऊन सर्व काळजी?

तर म्हणाला बदलत रुप माझे मी दशहत करत राहणार!!!


Rate this content
Log in