STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

बाप

बाप

1 min
256

कठोर मेहनत करणारा

बाप असतो,,,

मुलांचे रंगीन स्वप्न

पूर्ण करणारा बाप असतो

सर्व दुःख मनात ठेवून

मुलांसाठी हसवणारा तो

बाबा असतो

धैर्याने मुलांना जगायला

शिकवणारा बाप असतो

प्रत्येक परिस्थितीत

हिमतीने सामोरे ,,,

जायला लावणारा

एक चांगला माणूस

बनायला लावणारा

बाप असतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama