बालपणीचे दिवस
बालपणीचे दिवस
दिवस बालपणीचे
पटकन सरले
छोट्या खेळणीचे
सुख संपले
हातातला हात
होता विश्वासाचा
पेन्सिल खात
पटकन पळण्याचा
आता विचार
येतो मनात
लहानपण फार
होतं आनंदात
धाक लावणारे
माया करायचे
धपाटा मारणारे
कौतुक करायचे
दिवस बालपणीचे
पटकन सरले
छोट्या खेळणीचे
सुख संपले
हातातला हात
होता विश्वासाचा
पेन्सिल खात
पटकन पळण्याचा
आता विचार
येतो मनात
लहानपण फार
होतं आनंदात
धाक लावणारे
माया करायचे
धपाटा मारणारे
कौतुक करायचे