Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

दिस

दिस

1 min
5


दिस आला डोईवर

  मनात उठलेल्या लाटेवर


दिस आला डोईवर

  चाले कसरत तारेवर


दिस आला डोईवर

 लांब तरूच्या वाटेवर


दिस आला डोईवर

  एका क्षणाच्या हाकेवर


दिस आला डोईवर

  अधल्या मधल्या विचारांवर


दिस आला डोईवर

  छोट्या शिंपल्यांच्या टोकावर


दिस आला डोईवर

   अंतरीचा थवा उडेतोवर


दिस आला डोईवर

  साठलेल्या काटक्यांच्या घडीवर


दिस आला डोईवर

  लहरींची स्पंदने जमिनीवर


दिस आला डोईवर

  हातून सुटलेल्या नशिबावर


दिस आला डोईवर

  थोड्या आभासी पोकळीवर


Rate this content
Log in