STORYMIRROR

कवी : गणेश पवार

Children

3  

कवी : गणेश पवार

Children

बालपण

बालपण

1 min
171

सांग माझ्या देवा

मला पावशील का ...?

बालपण पुन्हां 

मला देशील का ...? .....


बालपणात होती

मज्जाच सारी

खेळण्याची होती

रंगत भारी .....


संगतीला होते

सोबत सारे

दंगा , मस्ती आणि

हास्याचे फवारे .....


बालपणात नव्हती

कुठली जीमेदारी

खेळ खेळण्यात

दंग असायची सारी .....


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Children