Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

कवी : गणेश पवार

Others

3  

कवी : गणेश पवार

Others

प्रेम

प्रेम

1 min
391


पाप पुण्य अस काही नसतं

सगळं काही शून्य असतं

दिसत तस काही नसतं

म्हणूनच सगळ फसत असतं


पाप पुण्य अस काही नसतं

सगळं काही शून्य असतं


प्रेम काही आंधळं नसतं

केल्याशिवाय कळत नसतं

विश्वास आणि भावना जेथे जुळत असतं

तिथेच प्रेम परिपक्व असतं


पाप पुण्य अस काही नसतं

सगळं काही शून्य असतं


रूप जरी लावण्य असतं

प्रेम सर्व सामान्य असतं

यात सगळं काही नगण्य असतं

जे काही असत ते सगळ ताजे तवान असतं


पाप पुण्य अस काही नसतं

सगळं काही शून्य असतं


ज्याला कळत त्याला ते मिळत असतं

ज्याला कळत नसत, त्याचे पासून पळत सुटतं

प्रेम नात जोडत प्रेम माणस जोडतं

प्रेम असच असत केल्याशिवाय समजत नसतं


पाप पुण्य अस काही नसतं

सगळं काही शून्य असतं


Rate this content
Log in