Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

कवी : गणेश पवार

Inspirational

3  

कवी : गणेश पवार

Inspirational

बहीण भाऊ

बहीण भाऊ

1 min
127


आपण दोघे बहीण-भाऊ

सोबत आजन्म आनंदाने राहू

सुख-दुःख एकमेकांचे वाटून घेऊ

आनंद अश्रूने नेहमीच न्हाऊ....


आई-बाबांच्या चरणावरी मस्तक ठेऊ

तुझे रक्षणासाठी आहे हा भाऊ

गोड धोड जेवण सोबतच खाऊ

बहीण-भाऊचा आदर्श सर्वांना देऊ....


थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लेवू

राखी पौर्णिमेचे गुणगान गाऊ

वाईट प्रसंगात घाबरू नको ताऊ

पाठीशी तुझ्या उभा आहे भाऊ....


आपण दोघे बहीण-भाऊ

सोबत आजन्म आनंदाने राहू....


Rate this content
Log in