बालपण
बालपण
बालपण,,,,आठवताच,,,
तेव्हाच,,,चेहऱ्यावर,,,
छोटीशी,,,,हासी,,,
येते,,,
मनाला,,,आनंद,,,
सुकून,,,देऊन जाते
माझं बालपण,,,
पुस्तकात,,, जास्त,,,गेल
माहीत,,,नाही,,
जीवनात,,अजान,, वळण,,,
आलं,,,,
हार,,,एक पल,,, आयुष्याने,,,
लढाई---लढायला,,,लावलं,,,
मी नाही,,,हारले,,,
नाही,,,,मानणार,,,हार,,,
जिकण्याची,,,आहे,,आस,,
हार,,लढाई,,, लडेन,,,
जिकेंन,,,पण,,,
जिकण्याची,,,आहे,,,नशा,,,
बालपण,,,,मनापासून,,,
आठवते,,,,,
