बालपण
बालपण
निष्काळजी जीवन ना मत्सर ना हेवा
सर्वच जण मागती बालपण देगा देवा
नुसतच खेळणे मजा करणे सदा
अभ्यास करने आशां ना आपदा
सर्वापासून अलिप्त ना भावाभावात भांडण
पैशासाठी तगादा लावणे उसन पासण
व्यवहार काय असते कसे राहावे
कोणाशी कसे जगात वावरावे
जमाखर्चाचे टेन्शन ना काटकसर
कालांतराने स्थिती मात्र शिकवते सारं
