STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Comedy Crime Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Comedy Crime Others

बाई

बाई

1 min
230

आज समजलं बाई ,,,

जगणं म्हणजे,,

तोंडात बोळा,,,

घालून,,

मार खाण,,

घराच्या बाहेर,,,

परवानगी घ्यावी लागते,,,,

नको म्हणता चुपचाप,,,

बसावं लागतं,,,

स्वतःच आयुष्य असून,,,

दुसऱ्याच्या मनाप्रमाणे

जगावं लागतं,,,

मनाप्रमाणेे हसता येत नाही,,,

मनाप्रमाणेे रडता पण

येत नाही,,,

मन मोकळं बोलता

येत नाही,,,,

आदेशा मागे आदेश

माणाव लागतो,,,,

मनातलं दुःख मनातच

थांबावं लागतं,,,,

हर वक्तत कुर्बानी,,,,

एक तरी दिवस फ्रीडम

मिळेल का,,,

जीवन म्हणजे

काय समजेल का????

स्वयंपाक भांडे,,,

घर कामाशिवाय,,,

नवीन करायला मिळेल का??

मनात खूप काही आहे,,,,,

पाच मिनिटं जवळ

कोणी बसेेल का?

डोळ्यात अश्रूं आहेत.....

कोणी बाहेर कडून,,,

मन मोकळं करेल का?

बाई असणं,,

असणं खूपचं भयानक,,,

वाटतय,,,,

कोणी आधार 

देईल का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy