STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

बाेलावे जय श्रीराम....

बाेलावे जय श्रीराम....

1 min
219

बाेलावे जय श्रीराम,      बाेलावे जय श्रीराम,

लिहावे जय श्रीराम,      लिहावे जय श्रीराम,

करू नये कुठलेही,      भवसागरात देईल हे,

अनितीचे तुम्ही काम...   चाेख असे दाम... 

बाेलावे जय श्रीराम,     बाेलावे जय श्रीराम, 

लिहावे जय श्रीराम,     लिहावे जय श्रीराम,

जगातले सर्वोत्कृष्ट,      श्रीरामाच्या नामस्मरणाने,

संबाेधनाचे हे नाम...     काम हाेईल तमाम....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational