बाबाची परी
बाबाची परी
नाजुकशी,,परी
आई-बाबाच्या,,,
तळहातावर,,,ती वाढली,,,
पाहता-पाहता,,,
मोठी ती झाली,,,
छोटी छोटी,,,
गोष्टीवर,,,
नाराज,,,होणारी,,,
ती,,,
आता,,,
समजूतदार झाली,,,
बाबांची नाजूक परी,,,
धडधड,,
धावू लागली,,,
