STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
218

बाबा जीवन आहेत

बाबा खुशी आहेत

तोंडात आलेला शब्द

न सांगता ओळखणारे

बाबा असतात

जे मागल्या बरोबर

आणून देतात

ते बाबा असतात

निःस्वार्थ प्रेमाचं

नातं निभावणारे

बाबा असतात

जागृत दैवत बाबा आहेत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational