STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Abstract Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
169

आईच्या समोर

बाबाला विसरत चाललो आहे

मुलांना सुख सुविधा

देण्यासाठी अतोनात प्रयत्न केला

मुलांना चांगल्या शाळेत

टाकण्यासाठी बँकेचे लोन

बाबांनी घेतले

मन त्यांचे झाले कासाविस

तर,,,

कोणालाच कळू देत नाहीत

मनातील दुःख

मनाातच दाबून,, ठेवतो

नाराज मनाला

खोटं खोटंं जबरदस्ती हसवतो

मनातील अंधार मनातच ठेवतो

सर्वांना आनंद देऊन

स्वतः मात्र दुःख झलतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract