STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Tragedy

3  

Kshitija Kulkarni

Tragedy

असला पहिला नाही

असला पहिला नाही

1 min
206

असला पाऊस

 जो कळलाच नाही

असला पाऊस

 जो पहिलाच नाही


असला पाऊस

 ज्यात ताल नाही 

असला पाऊस 

 ज्यात काळ नाही


असला पाऊस

 ज्यात आनंद नाही

असला पाऊस

 ज्यात गंध नाही


असला पाऊस

 जो टिपला नाही

असला पाऊस

 जो वाजला नाही


असला पाऊस

 ज्यात वाहिले सारे

असला पाऊस

 ज्यात फसले सारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy