अशी ती...
अशी ती...
तिला नको गन्ध मोगऱ्याचा
तिला न हेवा गुलाबाचा
अलगद श्वासात सामावून घेई सुगंध
श्रावणसरीतल्या मातीचा
तिला न मोह प्रकाशाचा
तिला न छंद खुल्या आकाशाचा
दिव्याहूनही जी जपते वात प्रेमाने
तिला ओढा दिव्यातल्या वातीचा..
तिला नको गन्ध मोगऱ्याचा
तिला न हेवा गुलाबाचा
अलगद श्वासात सामावून घेई सुगंध
श्रावणसरीतल्या मातीचा
तिला न मोह प्रकाशाचा
तिला न छंद खुल्या आकाशाचा
दिव्याहूनही जी जपते वात प्रेमाने
तिला ओढा दिव्यातल्या वातीचा..