Sandhya (Bhoir)Shinde
Abstract Romance
कळत नाही तुला अर्थ
तरीही समजून घेतोस..
समजण्या पलीकडचे
मात्र कसे उमजून घेतोस?
भाव तुझ्या डोळ्यातला
मला सहज उमजेल का?
कळला जसा तुला
अर्थ मलाही कळेल का?
कळस
ही सकाळ
तक्रार
तोल मनाचा..
प्रेम तुझं मा...
माझा शेतकरी र...
मला तू जिंकून...
ना शब्द बोलले
गेलीस जरी ......
भूतकाळ
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
नाही थेंब गावामंदी पाण्याचा, भल्या पायटी इर्हीवर चाले गदारोळ आयाबायाचा पाहून त्यायले, जीव नाही थेंब गावामंदी पाण्याचा, भल्या पायटी इर्हीवर चाले गदारोळ आयाबायाचा पाहून ...
इतकेच बघ माणसा मज आज रे कळते ! माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते इतकेच बघ माणसा मज आज रे कळते ! माणसातला माणूस जागण्या काळीज तुटते
गोव्याचा हा मासोळी किनारा मास्यांची ही लघबघती शाळा पर्यटकांचा हा आनंद वेगळा गोव्याचा हा मासोळी किनारा मास्यांची ही लघबघती शाळा पर्यटकांचा हा आनंद वेगळा
गुरू, आपले दर्पण, गुरू, करी परिक्षण! गुरू, करावे स्मरण, गुरू देव तो सगुण !! गुरू, आपले दर्पण, गुरू, करी परिक्षण! गुरू, करावे स्मरण, गुरू देव तो ...
जीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी सुंदर गझलरचना जीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणारी सुंदर गझलरचना
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
एकांताचे चित्रण एकांताचे चित्रण
महाराष्ट्राची अनमोल ओळख महाराष्ट्राची अनमोल ओळख
आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण