अनुभवाचा ठेवा...
अनुभवाचा ठेवा...
अनुभवाचा ठेवा अनुभवाचा ठेवा
वाटून ताे घ्यावा त्यामुळे ताे तरावा
ज्येष्ठांनी सांगावा करी तुमचा धावा
तरुणांसाठी.... अनुभवांसाठी....
अनुभवाचा ठेवा अनुभवाचा ठेवा
कतॆव्याचा मेवा सुंदर ताे भावा
ही अनमोल सेवा अनुभव ताे लिहावा
सवाॆंसाठी... आपल्यांसाठी...
अनुभवाचा ठेवा अनुभवाचा ठेवा
हुशार ताे व्हावा जाे- ताे नहावा
चुकलं तर सावरावा पवित्र असा व्हावा
प्रयत्नांसाठी... संघर्षासाठी...