STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Comedy Romance Fantasy

3  

Mahesh V Brahmankar

Comedy Romance Fantasy

अनुभवाचा पाऊस

अनुभवाचा पाऊस

1 min
194

धड धड आल्या धारा!

चिंब चिंब झालो क्षणात!!

अंगावरती गारवा शहारा!

सो सो सोसाट्याचा वारा!!


किलबिल किलबिल पक्षी नाचती!

प्रेयसीला अलगद क्षणी उचलती!!

प्रीतीचा तो चिंब ओलावा!

साद घालतो मना मनाला!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy