STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

अंतर

अंतर

1 min
256

अंतर चार पावलांचे

सांभाळती भार मनांचे


दुरून नजरेस पडती

उगाचच स्मित करती


किती तो खोटा आव 

आठवत पण नाही नाव


मनात चालले ईर्ष्या

चौघात उडवती हशा


कुरघोड्याचा पाऊस पाडती

आयुष्याचा प्यादा टाकती 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract