STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

3  

Prashant Shinde

Abstract

अंदाज

अंदाज

1 min
643

अंदाज...!


हा नक्की येणार

तो नक्की येणार

अंदाज ज्याचा त्याचा

सत्यात उतरणार...


त्याने हे वाटले

त्याने ते वाटले

वाटले

सारेच बाटले...


फुकटच कधी

पचत काय...?

बेईमानीच कधी

रुचत काय...?


प्रश्न प्रश्नच

सदा उरी राहतो

तरीही आपण

अंदाज करतो...!


इतकं मात्र नक्की

इतिहास घडतो

आपण पुन्हा

उगवत्या सूर्याला हात जोडतो...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract