अंदाज पायवाटांचा....
अंदाज पायवाटांचा....
*अंदाज पायवाटांचा
जीवनी घ्यायचा असताे,
पायवाटाच गवसून
मुख्य रस्ता तयार हाेताे*
*अंदाज पायवाटांचा
चाेखाळावा लागताे,
अंदाज खरे ठरतात
आपण प्रवाहीत हाेताे*
*अंदाज पायवाटांचा
अनेकांनी आयुष्यात घेतला,
खऱ्या अथाॆने आयुष्य समृद्ध
जेव्हा पायवाटा मळवल्या*
*अंदाज पायवाटांचा
सूत्र आयुष्याचे बनवले,
छोट्या छोट्या पायवाटातून
आयुष्य मला समजले*