STORYMIRROR

Sujata Kale

Tragedy

5.0  

Sujata Kale

Tragedy

अळवाचं पाणी

अळवाचं पाणी

1 min
466


प्रिये तू चांदणी चमचमणारी

मी टिमटिमणारा वारा,


तू वादळ घोंघावणारं

मी मंद वाहणारा वारा,


तू धुक्यातील सकाळ

मी दवबिंदू गवतावरचे,


तू मोती शिंपल्यातील

मी पाणी अळवावरचे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy