Sujata Kale
Others
मैत्री म्हणजे मोरपीस,
मैत्री म्हणजे पिंपळपान,
जीवनरथाचा सारथी,
मैत्री म्हणजे जीवनदान...
मैत्री म्हणजे घासातला घास
मैत्री म्हणजे तृप्त क्षुधेची आस
जीवनाचा श्वास अन् ध्यास
मैत्री म्हणजे एक कप्पा खास....!!
मातीतच राहतो ...
जीव ताटवा फुल...
नाती
कुस्करलेल्या ...
मी वाट.....!!
तेव्हा तुझी आ...
कसं म्हणु बाब...
बेलगाम सत्य.....
अंगाराची साथ ...
मैत्री....!!