STORYMIRROR

Sujata Kale

Others

4.0  

Sujata Kale

Others

नाती

नाती

1 min
380


माणसांत

'मी पणा'

आला की

त्याची सगळी

नाती

'पणा'ला

लागतात.

मग त्याने

कितीही

'पण' पणाला

लावले तरी

नाती परत

मिळत नाहीत. 


Rate this content
Log in