STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Inspirational

2  

AnjalI Butley

Abstract Inspirational

अलिप्त

अलिप्त

1 min
87

जवळ असण्याचा आभास तुझा

वेळ नाही आताच्याच बाता!

भेटू निवांत म्हणून घाईत सर्व

आज उद्याच्या चक्रातच अडकलो!

अलिप्तपणे दूर होऊ म्हटले थोडे

पण काय सुटता सुटता सुटेना ही संगत!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract