STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

3  

AnjalI Butley

Abstract

अखंड झरा

अखंड झरा

1 min
430

कुठून कस सुरू होत

काही कळत नाही


शोधल तरी दिसत नाही त्याच मुळ

हवे तेंव्हा तृष्णवत उभारी देण्या समोर ठाकल असत


खूप खोलवर रूजल असतं

अखंड झरा समोर वाहत हे नुसत्या आठवणीतही जाणवत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract