Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nutan Pattil

Romance

3  

Nutan Pattil

Romance

अजून बरसात आहे

अजून बरसात आहे

1 min
167


निर्मळ तुझे प्रेम वाटे

माझ्या या हदयाला

वाट पहाते मी सख्या

*अजून बरसात आहे*


धुंद ते दिवस होते

बेधुंद त्या रात्रीपण

जीवघेणे तुझे पाहणे

*अजून बरसात आहे*


तुझे ते बहाणे माझे ते हसणे

लाजणे रुसणे

सतवते मला पुन्हा

*अजून बरसात आहे*


माझी मी न राहिले

वेड तुझेच लागले

ध्यास मनी अंतरी

*अजून बरसात आहे*


सख्या तुझवीन मी नाही

प्रीत माझ्या मनोमनी

प्रिय असा तू मजला

*अजून बरसात आहे*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance