STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

ऐटदार घोडा

ऐटदार घोडा

1 min
27.7K



गोल गोल पाहा नाणे

घोडा दादा म्हणा गाणे

नवे नवे हवेय गाणे

टिक टिक टाॅक टाॅक

टिकी टिकी टाॅक टाॅक


घोडे दादा म्हणा गाणे

सुंदर सुंदर नविन गाणे

ही घ्या भेट नवे नाणे

टिक टिक टाॅक टाॅक

टिकी टिकी टॉक टॉक


दादा खूश नवे गाणे

छान छान आहे गाणे

नाचतोय घोडा डौलत

गाणे म्हणतोय तालात

टिक टिक टॉक टॉक

टिकी टिकी टॉक टॉक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational