STORYMIRROR

Supriya Devkar

Romance Others

3  

Supriya Devkar

Romance Others

अदृश्य मनाच्या वेदना

अदृश्य मनाच्या वेदना

1 min
11.6K

अदृश्य मनाच्या वेदना सोसवेनात आता 

दमले तुझ्या विना एकटीच रहाता रहाता 

कसे कळवावे तुला डोळे लागले वाटेकडे 

आठवणींची पाखरे तिन्हीसांजेला येती घराकडे 

क्षण क्षण आठवून तूला हसते एकटीच गाली 

कोण जाणे कुठे हरवली ओठावरली लाली

निस्तेज झाले आहे तुझ्या विना जगणे

खोटे ठरू लागले आहे चेहर्यावरले वागणे 

तुझी ओढ छळते मजला सोनसकाळी 

कधी उडते होऊन मी दवावरली पाकळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance