STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

2  

Deepak Ahire

Inspirational

अधीॅच रात्र वेडी...

अधीॅच रात्र वेडी...

1 min
59

अधीॅच रात्र वेडी, जीव तगमग झाला

खाेकल्यामुळे जीव,कासावीस झाला

अधीॅच रात्र वेडी, बेजार थंडीने

गाेधडीत अंग, झाले सुरू शहारणे

अधीॅच रात्र वेडी, घामाघूम झालाे

नकाे ते अति विचार, घाबरून गेलाे

अधीॅच रात्र वेडी, जागेपणी काढली

वैद्याला गाठून, तपासणी केली

अधीॅच रात्र वेडी, शंका दूर झाली

आता विश्रांती, सक्तीची झाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational