अबोल प्रीत
अबोल प्रीत
तिचा विचार
तोच चेहरा
मनी दरवळतो
प्रेमाचा वारा
तासन् तास
टिकलेला मन
खूप झुरतोय
तिच साठी तन
प्रेम भक्ती
फक्त तिच्या साठी
जन्मोजन्मी च्या
बांधीन गाठी
अबोल माझी प्रीत
नयनात साठलेली
त्याच उत्तरास्
आसुसलेली
नयनाची भाषा
हृदयाचा धाप
अगं सुंदरी
शब्द प्रेमाने नाप

