STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational Others

आयुष्याचे वेगळेच रंग

आयुष्याचे वेगळेच रंग

1 min
317

तालावर वाजे जसे मृद्ंग

आकाशी उडे आयुष्याची पतंग 

आयुष्याचे वेेेगळे रंग 

 

आकाशात चमकते चंद्र अन् तारे 

जमिनीवर फुलांचे पसारे 

आयुष्याचे ना थकुनिया अंग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational