STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

3  

Supriya Devkar

Inspirational

आयुष्याचे पुस्तक

आयुष्याचे पुस्तक

1 min
12.5K

शाई कोणतीही असो

लेखनी कोणतीही असो

ध्यास एकच असे जिवनाचा 

आयुष्याचे पुस्तक साकारण्याचा

कथा कविता रेखाटने 

जिवनाचा असती पाया 

आयुष्याचे पुस्तक रंगवण्या

शब्द आणती नवी काया

आयुष्याचे पुस्तक साकारते 

जिवन जगण्याची नवचेतना 

प्रत्येक क्षण टिपून ठेवता 

जगण्याला मिळते प्रेरणा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational