STORYMIRROR

SANJAY SALVI

Inspirational

4  

SANJAY SALVI

Inspirational

आयुष्य ...

आयुष्य ...

1 min
569

आयुष्य हे असंच असतं,

कधी बेधुंद तर कधी अळवावरच्या पाण्यासारखं,

ज्याने त्याने जगायचं आपापल्या मनासारखा,

कोणी दु:खातूनही सुख शोधून काढतो,

तर कोणी आयुषभर दु:खाला कवटाळून बसतो,

सुखाची वाट दु:खातून जात असते,

पण दु:खाला कुणाची साथ नसते,

उन पावसाचा  खेळ हा सारा,

कधी भुण भुण तर कधी सोसाट्याचा वारा,

वारा पाठीवर घेऊन पुढे पुढे जायचं असतं,

आयुष्य हे असंच जगायचं असतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational