STORYMIRROR

kishor zote

Comedy

3  

kishor zote

Comedy

आयपीएल क्रिकेट

आयपीएल क्रिकेट

1 min
14.3K


 

जिथे क्रिकेट हाच धर्म

पाळला जात आहे

धर्मासाठी पाण्यासारखा

पैसा वाहत आहे.

मैदानाची हिरवळ पाहून

कोरडी विहीर रडत आहे

थंड पेय पितात तेथे

जनावर दावणीला मरत आहे

चिअर लिडर मनसोक्त

बेभान होवून नाचते आहे

आयपीएलच्या आवाजात

शेतकरी पत्नीचा टाहो दबतो आहे.

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy